माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

माझी प्रेम कहाणी-.........



आली होती जवळ परिक्षा,
फ़ॊनवरुन चालल्या होत्या पेपरांच्या गप्पा,
त्यातून एकदा तिला भेट्ण्याचा योग आला,
Xerox च्या नावाखाली हातात हात आला,
अभ्यासाच्या दिशेने चालली होती तिची वाट्चाल,
पण मनात माइया फ़ुट्त होते प्रेमाचे POPCORN फ़ार.
बाईकवरुन घरापर्यंत दिली मी तिला LIFT,
वाटेत झाली पोरिची चप्पल SLIP,
कलिगड च्या ज्युस ने प्रेमात पाडली भर,
दोघाची आवड एकच आहे ,असे वटून मनात केले तिने माझ्या घर.
फ़ोनच्या गप्पा अश्याच चालू रहिल्या,
मनात मात्र माझ्या प्रेमाचे खाली घर भरवून गेल्या.
आली होती परिक्षा जवळ,होते TENSION फ़ार
पण विचार तिचा येता मनी नाही राहिले त्याचेही भान.
हवी होती मला अशी सथिदार,
जिचे आसतिल स्वतन्त्र विचार,
स्वावलंबन आणि जिद्द जिच्या मनी,
हिच होति का ही मेरे दिल कि रानी ,
MOBILE वरचा तिचा फ़ोटो पहात मी रात्र घलवली,
आठ्वणी ने तिच्या मनात मझ्या TRAFFIC JAM केली ..
हेच प्रेम का? हिच आहे का ति मझ्या स्वप्नातली रानी,
ह्या विचराने डोक्यावरचे जंगल होत होते कमी,
सर्वांगाने विचार करुन ठरवले मी मनी
घालतो तिला मागणी , नाहितर EXAM ला मार्क्स होतिल कमी
शब्दांची मांड्णी क

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.