
होकार तुझा आठ्वत गेलो,
मि पुन्हा मला सावरत गेलो.
एकदा नयनि तुझ्या ,
मि मलाच होते गुन्फ़िले,
एक्दाच मनि तुझ्या,
मि मलाच होते वेचिले.
प्रेमात तुझ्या, बावरत गेलो.
मि पुन्हा मला सावरत गेलो.
कधि भरुन येइल आकाश,
तु नसताना मनि मझ्या.
उगिच रात्र जागयचि मग,
परत ओठि कशि मझ्या.
ति रात्र जशि ओसरत गेलो.
मि पुन्हा मला सावरत गेलो.
ये सखे सारे सोडुन आता,
पह मि घर आपले तारयानी सजवुनि आलो,
ये सखे मोडुन बन्धने ति,
पहा ते क्षण आपले मि हसवुनि आलो.
सारे क्षण ते सावडत गेलो.
मि पुन्हा मला सावरत गेलो.
No comments:
Post a Comment