माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

मी जाळले नियम...


श्वास घेण्याचे मी पाळले नियम, पण जगण्याचेच मी टाळले नियम.. ना भेट अश्रूंची पापण्यांशी झाली, रक्त रक्त मी..सारे गाळले नियम.... मी नामनिराळा,मी शोभिवंत अब्रदार, खोटेपणाचे मी सारेच चाळले नियम... ना आभार आईचा..ना बापाची पर्वा रणानुबंधांचे मी जाळले नियम... दलाल मी ,नि हा खेळ जीवनाचा... जिंकण्यासाठी,मी वेशीवर सारे टांगले नियम. निशब्द(देव)

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.