
उगवाता सूर्य फुलवीतो पाप इथे रोज.. बसतो मंदिरात एक सैतान इथे रोज.. झगडतो गरीब एका तुकड्या साठी, लुटतात अब्रू देसाची नेते इथे रोज... अश्रूनी पीकतात पिके, मरतो कर्ज बाजरी शेतकरी इथे रोज... घाबरते ते रोपटे उगवाया, कालची मूले उचलतात तलवारी इथेरोज कोठ्यावरी बसली "देव" ची कल्पना, मानुसकी बिकते बाजारात इथे रोज.... देव घालितो माणूस जन्माला, माणूस मारितो देवालाच इथे रोज... मी एक विद्वान, मी माणूस! मी जगतो, मारुन कित्येकान इथे रोज निशब्द(देव)
No comments:
Post a Comment